‘जेकील अँड हाईड’ आकाशगंगा: NASA च्या जेम्स वेब टेलिस्कोपला दिसला शांत दिसणाऱ्या गॅलेक्सीत लपलेला महाकाय Black Hole

The Jekyll and Hyde

खगोलशास्त्रज्ञांनी ‘व्हर्जिल’ नावाच्या एका अशा आकाशगंगेचा शोध लावला आहे, जी बाहेरून अत्यंत शांत दिसते, परंतु तिच्या केंद्रस्थानी एक प्रचंड ऊर्जा उत्सर्जित करणारा महाकाय ब्लॅक होल लपलेला आहे.