मोटोरोलाचा नवा ‘सिग्नेचर’ धमाका! 16GB रॅम आणि 7 वर्षांच्या अपडेट्ससह प्रीमियम मार्केटमध्ये खळबळ
मोटोरोला आपला आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन ‘Motorola Signature’ भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. 165Hz डिस्प्ले आणि ‘स्नॅपड्रॅगन 8 जेन 5’ प्रोसेसरसह हा फोन प्रस्थापितांना जोरदार टक्कर देणार आहे.