2026 चा धमाका! Vivo चा 50MP कॅमेरा, 6500mAh ची मोठी बॅटरी असलेला ‘हा’ प्रीमियम स्मार्टफोन झाला प्रचंड स्वस्त; पहा डील
नवीन वर्षात स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Vivo V60 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत मिळत आहे. स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 प्रोसेसर आणि शक्तिशाली बॅटरी असलेला हा फोन आता तुमच्या बजेटमध्ये.