Samsung Galaxy F36 5G मध्ये प्रीमियम रेड लेदर टेक्सचर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा आहे.
हायलाईट्स
Samsung लवकरच आपल्या F-सिरीजमधील पुढचा स्मार्टफोन — Galaxy F36 5G — भारतात लॉन्च करत आहे. Flipkart वरील एका अधिकृत मायक्रोसाइटवरून पुष्टी झाली आहे की, हा फोन 19 जुलै रोजी लॉन्च होणार असून तो Flipkart वर एक्सक्लुझिव्ह उपलब्ध होईल.
बजेट युजर्सना लक्षात घेऊन बनवलेला हा फोन, परवडणाऱ्या किंमतीत उत्तम डिझाईन आणि फीचर्स देऊ शकतो.
माहितीनुसार, Galaxy F36 5G ची किंमत ₹20,000 च्या खाली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा फोन बजेट 5G मार्केटमध्ये एक चांगला पर्याय ठरू शकतो.
फोनचे तीन रंगवंट उपलब्ध असण्याची शक्यता:
फोनचे जाडी फक्त 7.7mm असू शकते, त्यामुळे तो खूपच स्लिम दिसतो.
Samsung ने या फोनला एक मॉडर्न लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल, जो फोनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात अंडाकृती मॉड्यूलमध्ये असणार आहे.
लीक्सनुसार, Galaxy F36 5G मध्ये खालील फीचर्स मिळू शकतात:
जर हे सगळे फीचर्स खरे ठरले, तर Galaxy F36 5G हा ₹20,000 च्या आत एक जबरदस्त पर्याय ठरू शकतो. उत्तम डिझाईन, कॅमेरा आणि सॉफ्टवेअर अनुभव मिळवणाऱ्या युजर्ससाठी हा एक ‘value for money’ फोन ठरेल.
19 जुलै रोजी होणाऱ्या लॉन्चनंतर Samsung Galaxy F36 5G बद्दल सर्व तपशील स्पष्ट होतील. मात्र आत्तापर्यंतच्या लिक्स आणि टीझर्सनुसार, Samsung हा फोन भारतीय बजेट सेगमेंटमध्ये एक मजबूत स्पर्धक म्हणून सादर करतो आहे.
Motorola Edge 70 Fusion मध्ये 144Hz AMOLED डिस्प्ले, Snapdragon 7s Gen 4 चिपसेट, 50MP Sony कॅमेरा आणि 7,000mAh बॅटरी दिली…
Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo X200T भारतात 27 जानेवारी 2026 रोजी लॉन्च केला आहे. हा फोन कंपनीच्या X-सीरीजमध्ये नवीन…
तुम्ही मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन शोधत आहात का? Amazon वर Oppo K13 Turbo वर मोठी सवलत मिळत आहे. या फोनची…
Realme 16 Pro सिरीजचा पहिला सेल आज दुपारी 12 वाजता सुरू! 200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी असलेल्या या स्मार्टफोनवर मिळवा…
itel ने भारतात लाँच केला आपला सर्वात मजबूत बजेट स्मार्टफोन Zeno 20 Max. फक्त ₹5,799 च्या सुरुवातीच्या किमतीत मिलिटरी ग्रेड…
Xiaomi ने भारतात Redmi Note 15 5G लाँच केला आहे. 108MP कॅमेरा, कर्व्ड AMOLED डिस्प्ले आणि शक्तिशाली प्रोसेसरसह सज्ज असलेल्या…