Motorola Edge 70 Fusion 5G लॉन्च: Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर, 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 7,000mAh बॅटरीसह नवीन स्मार्टफोन
Motorola Edge 70 Fusion मध्ये 144Hz AMOLED डिस्प्ले, Snapdragon 7s Gen 4 चिपसेट, 50MP Sony कॅमेरा आणि 7,000mAh बॅटरी दिली आहे. किंमत, फीचर्स आणि संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घ्या.