Oppo Find X9 Ultra Leak: 200MP कॅमेरा, 7050mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्लेसह येऊ शकतो फ्लॅगशिप

Oppo Find X9 Ultra

Oppo Find X9 Ultra मध्ये 200MP कॅमेरा, 7050mAh बॅटरी, Snapdragon 8 Elite Gen 5 आणि 144Hz डिस्प्ले मिळू शकतो. जाणून घ्या लीक फीचर्स.