रेडमी आणतोय जबरदस्त Redmi Turbo 5 5G: मिळणार 8,000mAh मोठी बॅटरी, 1.5K डिस्प्ले आणि मेटल फ्रेम

Redmi Turbo 5 मालिकेतील विविध रंगांमधील ड्युअल रिअर कॅमेरा असलेले स्मार्टफोन

Redmi Turbo 5 चा लवकरच होणार अनावरण. लीकमध्ये 1.5K डिस्प्ले, मेटल फ्रेम आणि 8000mAh पर्यंत बॅटरीची माहिती समोर. जाणून घ्या संपूर्ण तपशील.