YouTube ची नवी मोनेटायझेशन पॉलिसी आजपासून लागू: जाणून घ्या AI कंटेंट व रिपीटेड व्हिडिओंसाठी काय आहेत नवे नियम

YouTube लोगो असलेला टॅबलेट आणि क्रेडिट कार्ड पकडलेला व्यक्ती

जर तुम्ही AI चा वापर करून YouTube साठी व्हिडिओ बनवत असाल आणि त्यातून पैसे कमावत असाल, तर आजपासून मोठा बदल होणार आहे. YouTube ने 15 जुलैपासून आपली मोनेटायझेशन पॉलिसी अपडेट केली आहे. नवीन नियमांनुसार, ओरिजिनल व मेहनतीने बनवलेले कंटेंट प्राधान्याने मोनेटाइज होतील. मात्र, एकसारखे रिपीटेड कंटेंट किंवा मास प्रोड्यूस्ड व्हिडिओ असतील, तर त्यावर याचा परिणाम … Read more